•   " Get a Trusted & Authorised Auditions Update Everyday "

  CELEBRATE YOUR SKILL WITH US

 •   "If any Director like's your profile you will be select on the spot"

  CELEBRATE YOUR SKILL WITH US

 • Where Talent Meets Opportunity

  CELEBRATE YOUR SKILL WITH US

आमच्याबदद्ल थोडसं...


११ मार्च २०१८ रोजी शाही बॅकवेट्स ,क्रेसेंट स्कूल शेजारी महर्षी नगर रोड ,गुलटेकडी ,पुणे येथे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजित निर्मात्यांची कार्यशाळा व टॅलेण्टकट्टा .कॉम या कंपनीचे उदघाटन आयोजित केले होते त्यावेळेस चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, कलाकार, निर्माते ,समीक्षक वितरक ,उपस्थित होते महेश मांजरेकर ,संजय जाधव ,गजेंद्र अहिरे ,आदित्य सरपोतदार ,मकरंद अनासपुरे ,मंगेश देसाई ,नितीन वैद्य,मनीषा कोरडे ,सुचित्रा साठे ,ऑस्कर जुरी उज्ज्वल निरगुडकर ,मयूर रानडे समीक्षक दिलीप ठाकूर चित्रपट वितरक समीर दीक्षित ,तसेच दीपक कुदळे निवेदक राज काझी ,सौमित्र पोटे ,अमोल परचुरे ,संजय डावरा,मंगेश नगरे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि टॅलेण्टकट्टा.कॉम चे कायदेशीर सल्लागार Adv.किरण रोंगे तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील २०० निर्माते उपस्थित होते.

कलाकारांच्या फायदयाचं


दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटातील पात्रानुसार टॅलेण्टकट्टा .कॉम वर कलाकार शोधता येतील जर त्यांच्या पात्रानुसार तिथे त्यांना कलाकार मिळाले तर त्यांची त्या फिल्म ,सिरीयल,शॉर्टफिल्म ,वेब सिरीज,किंवा अल्बम,इवेंट साठी निवड करू शकतात.

उद्दिष्ट


चित्रपट सृष्टीतील लोकांना तसेच नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना (उदा. कलाकार ,दिग्दर्शक ,निर्माते ,लेखक ,गायक ,संगीतकार ... ) प्रत्येक दिवशी नवीन घडामोडी आणि ऑडिशन ची माहिती Talentkatta.com या वेबसाइट वर मिळेल आणि नवीन कलाकारांना चित्रपटात संधी मिळेल.

Find Talent

Find your Requirements

Mandar Mokashi
Actor
Satara
Aarohi Mane
Child Actress
Baramati
Prachi Deshmukh
Actress
Mumbai
Ramchandra Dhumal
Actor
Pune
Sign Up FormOur Valuable Bites

img

Meghraj Raje Bhosale

img

Varsha Usgaonkar

img

Vijay Patkar

img

Ajinkya Kumbhar

img

Kiran Ronge

img

Yuvraj Kumbhar

What Our Happy Users Say

100% Safe & 100% Secure • Talentkatta.com मुळे मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी Talentkatta टीम चा आभारी आहे.

  मंदार मोकाशी • माझी मुलगी एक वर्षाची आहे तरीही Talentkatta.com मुळे तिला चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल Talentkatta टीम ला धन्यवाद देऊ इच्छिते .

  गोगी जायभाय • मला कुठल्याही प्रकारची चित्रपट क्षेत्रातील माहिती मिळत नव्हती पण मला Talentkatta.com च्या माध्यमातून दररोजच्या दरोरोज ऑडिशन अपडेट मिळत आहेत.

  मनिषा पानसरे

http://www.hitwebcounter.com/

Terms and Conditions

© 2018 Talent Katta. All rights reserved | Design by Floating Infotech