अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

विश्वस्त मंडळ

img

मेघराज राजेभोसले

img

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

img

धनाजी यमकर

img

रणजीत उर्फ बाळा जाधव

img

विजय खोचीकर

img

संजय ठुबे

img

शरद चव्हाण

img

सतीश रणदिवे

img

मधुकर उर्फ आण्णा देशपांडे

img

वर्षा उसगांवकर

img

निकिता मोघे

img

चैत्राली डोंगरे

img

पितांबर काळे

img

विजय पाटकर

img

सतीश बिडकर
आमच्याबदद्ल थोडसं...


११ मार्च २०१८ रोजी शाही बॅकवेट्स ,क्रेसेंट स्कूल शेजारी महर्षी नगर रोड ,गुलटेकडी ,पुणे येथे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजित निर्मात्यांची कार्यशाळा व टॅलेण्टकट्टा .कॉम या कंपनीचे उदघाटन आयोजित केले होते त्यावेळेस चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक, कलाकार, निर्माते ,समीक्षक वितरक ,उपस्थित होते महेश मांजरेकर ,संजय जाधव ,गजेंद्र अहिरे ,आदित्य सरपोतदार ,मकरंद अनासपुरे ,मंगेश देसाई ,नितीन वैद्य,मनीषा कोरडे ,सुचित्रा साठे ,ऑस्कर जुरी उज्ज्वल निरगुडकर ,मयूर रानडे समीक्षक दिलीप ठाकूर चित्रपट वितरक समीर दीक्षित ,तसेच दीपक कुदळे निवेदक राज काझी ,सौमित्र पोटे ,अमोल परचुरे ,संजय डावरा,मंगेश नगरे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि टॅलेण्टकट्टा.कॉम चे कायदेशीर सल्लागार Adv.किरण रोंगे तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील २०० निर्माते उपस्थित होते.

कलाकारांच्या फायदयाचं


दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटातील पात्रानुसार टॅलेण्टकट्टा .कॉम वर कलाकार शोधता येतील जर त्यांच्या पात्रानुसार तिथे त्यांना कलाकार मिळाले तर त्यांची त्या फिल्म ,सिरीयल,शॉर्टफिल्म ,वेब सिरीज,किंवा अल्बम,इवेंट साठी निवड करू शकतात.

उद्दिष्ट


चित्रपट सृष्टीतील लोकांना तसेच नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना (उदा. कलाकार ,दिग्दर्शक ,निर्माते ,लेखक ,गायक ,संगीतकार ... ) प्रत्येक दिवशी नवीन घडामोडी आणि ऑडिशन ची माहिती Talentkatta.com या वेबसाइट वर मिळेल आणि नवीन कलाकारांना चित्रपटात संधी मिळेल.

Terms and Conditions | Privacy | Vendor Code Of Conduct | Refund Policy

© 2018 Talent Katta. All rights reserved | Design by Floating Infotech

掌握哺乳期丰胸的最佳时间,哺乳过程中粉嫩公主丰胸产品,婴儿吸吮乳头的动作会不断刺激母亲乳房内分泌乳汁的乳腺组织丰胸达人,乳腺组织接受外界刺激越多就越发达,这与肌肉运动越多便越结实的道理一样丰胸食物。因此,坚持母乳喂养的母亲在哺乳期后,乳房会变得更大、更坚挺,而并非松弛、下垂丰胸方法